Advertisements
Advertisements
Question
पुढील संक्षिप्त टिपा लिहा:
स्थलांतरित शेती
Short/Brief Note
Advertisements
Solution
- पारंपारिक शेतीचाच एक प्रकार म्हणजे ‘स्थलांतरित शेती’ (Shifting agriculture); यामध्ये वनजमीन जाळून ती शेतीसाठी वापरली जाते.
- स्थलांतरित शेतीमध्ये भांडवलाचा वापर अत्यंत कमी किंवा अजिबातच केला जात नाही.
- स्थलांतरित शेतीमध्ये शेतीचे उत्पादन बऱ्यापैकी कमी असते.
- स्थलांतरित शेतीचा वापर प्रामुख्याने भातासारखी अन्नपिके घेण्यासाठी केला जातो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
