English

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. निवडणूक प्रक्रिया - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

Chart
Advertisements

Solution

निवडणूक प्रक्रिया-

  • निवडणूक आयोग (भूमिका)
  1. मतदारसंघांची निर्मिती करणे.
  2. मतदार याद्या निश्चित करणे.
  3. निवडणुका घोषित करणे.
  4. उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे.
  5. मतदानाची व्यवस्था करणे.
  6. मतमोजणी व निकाल जाहीर करणे.
  • राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार (भूमिका)
  1. उमेदवार निश्चित करून त्यांना पक्षाचे तिकीट देणे.
  2. उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाला मुदतीत सादर करणे.
  3. निवडणुकीचा प्रचार करणे.
  4. निवडणूक खर्चाचा हिशेब आयोगाला सादर करणे.
  5. निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे.
  • मतदार (भूमिका)
  1. आचारसंहितेचे पालन करणे.
  2. प्रचारसभांना हजर राहून मतनिश्चिती करणे.
  3. मतदान करणे.
shaalaa.com
निवडणूक प्रक्रिया (परिचय)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.2: निवडणूक प्रक्रिया - स्वाध्याय [Page 81]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.2 निवडणूक प्रक्रिया
स्वाध्याय | Q ४. | Page 81
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×