English

पुढील संकल्पना स्पष्ट करा. युनिसेफ - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

युनिसेफ

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी म्हणजे युनिसेफ (UNICEF) ही संयुक्त राष्ट्रांची संलग्न संस्था आहे.
  2. लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करते.
  3. युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये बाल कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.
shaalaa.com
सहस्रकाची विकास उद्दिष्टे
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.4: संयुक्त राष्ट्रे - स्वाध्याय [Page 83]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 2.4 संयुक्त राष्ट्रे
स्वाध्याय | Q ३. (२) | Page 83
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×