English

पुढील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा. व्युत्पत्तीकोश म्हणजे काय?

Advertisements
Advertisements

Question

पुढील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा.

व्युत्पत्तीकोश म्हणजे काय?

One Line Answer
Advertisements

Solution

व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Set 4

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×