English

पुढील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा. मराठीतील ‘अत्तर’ हा अरबी भाषेमधील कोणत्या शब्दापासून आला आहे? - Marathi

Advertisements
Advertisements

Question

पुढील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा.

मराठीतील ‘अत्तर’ हा अरबी भाषेमधील कोणत्या शब्दापासून आला आहे?

One Line Answer
Advertisements

Solution

मराठीतील ‘अत्तर’ हा अरबी भाषेमधील ‘इत्र’ या मूळ शब्दापासून आला आहे?

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×