English

पुढील जोडीतील त्रिकोणात सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण, शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहेत हे लिहा. प्रत्येक जोडीतील त्रिकोणांचे उरलेले - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

पुढील जोडीतील त्रिकोणात सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण, शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहेत हे लिहा. प्रत्येक जोडीतील त्रिकोणांचे उरलेले संगत एकरूप घटक लिहा.

Sum
Advertisements

Solution

∆MST आणि ∆TBM मध्ये,

बाजू MS ≅ बाजू TB (दिलेले आहे)

∠MST ≅ ∠TBM (काटकोन)

बाजू  MT ही सामाईक आहे.

∴ कर्ण-भुजा कसोटीनुसार ∆MST ≅ ∆TBM.

∴ बाजू ST ≅ बाजू MB,

∠SMT ≅ ∠BTM,

∠STM ≅ ∠BMT

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: त्रिकोणांची एकरूपता - सरावसंच 13.1 [Page 74]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 13 त्रिकोणांची एकरूपता
सरावसंच 13.1 | Q 1. (1) | Page 74
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×