English

पुढील बाबीचा भरती-अहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा. मासेमारी - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

पुढील बाबीचा भरती-अहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा.

मासेमारी

Very Short Answer
Advertisements

Solution

भरतीच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर मासे समुद्रकिनारी भागात व खाडीच्या भागात येतात. त्यामुळे भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: भरती - ओहोटी - स्वाध्याय [Page 192]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 3 भरती - ओहोटी
स्वाध्याय | Q ४. (३) | Page 192
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×