English

पुढील अयोग्य विधान ओळखून दुरुस्त करून लिहा. हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो.

Advertisements
Advertisements

Question

पुढील अयोग्य विधान ओळखून दुरुस्त करून लिहा.

हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो.

Options

  • योग्य

  • अयोग्य

MCQ
True or False
Advertisements

Solution

हे विधान अयोग्य आहे.

योग्य विधान:

हिमनदीच्या मध्यभागी असलेला बर्फ हा हिमनदीच्या बाजूने असलेल्या बर्फापेक्षा अधिक वेगाने वाहतो.

shaalaa.com
हिमनदीचे कार्य व भूरूपे
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: बाह्यप्रक्रिया भाग - २ - स्वाध्याय [Page 39]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 4 बाह्यप्रक्रिया भाग - २
स्वाध्याय | Q 2. (अ) | Page 39
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×