English

पुढील आकृतीतील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. दिलेल्या जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एक संगतीनुसार एकरूप होतात, हे लिहा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

पुढील आकृतीतील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. दिलेल्या जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एक संगतीनुसार एकरूप होतात, हे लिहा.

Sum
Advertisements

Solution

ΔSMA and ΔOPT

∠S ≅ ∠O   ....[संगत कोन समान असतात]

∠A ≅ ∠T   ....[संगत कोन समान असतात]

SM ≅ OP   ....[संगत कोन समान असतात]

येथे, हे दोन त्रिकोण को-बा-को कसोटीनुसार एकरूप आहेत, आणि त्यांची एकास एक संगती SMA ↔ OPT आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: त्रिकोणांची एकरूपता - सरावसंच 13.1 [Page 72]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 13 त्रिकोणांची एकरूपता
सरावसंच 13.1 | Q 1. (iv) | Page 72
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×