English

प्रथमोपचार पेटीमध्ये असलेल्या सहा साहित्यांची नावे लिहा.

Advertisements
Advertisements

Question

प्रथमोपचार पेटीमध्ये असलेल्या सहा साहित्यांची नावे लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

  1. निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्ट्या
  2. जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी
  3. त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बँडेजेस्‌
  4. औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस
  5. रबराचे हातमोजे (२ जोड्या)
  6. स्वच्छ व कोरडे कापडाचे तुकडे
  7. साबण
  8. अँटीसेप्टिक (डेटॉल किंवा सॅव्हलॉन)
  9. सेफ्टी पिना
  10. ब्लेड
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×