English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

प्रस्तुत कवितेत कवीचे म्हणणे तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

प्रस्तुत कवितेत कवीचे म्हणणे तुमच्या शब्दांत लिहा.

Answer in Brief
Advertisements

Solution

कवी नवीन पिढीला प्रेरित करताना सांगतो की, क्षितिजाच्या पलीकडे झेप घेऊन पाहा, किती सुंदर आहे हे जग, हे तुम्हाला कळेल. आपल्या घट्ट बंधनातून आपण मुक्त व्हाऊया, आळशीपणाला सोडून द्या. झोपलेल्या मनाला जागे करूया आणि सर्व विकृतींचा नाश करूया. आपले सर्व मित्र पुढे गेले आहेत, पण आपण बदलांचा वेग स्वीकारला नाही म्हणून मागे राहिलो आहोत. अवकाशयानाच्या वेगाने आकाशात झेप घेऊया. विज्ञान आणि अध्यात्म यांचे संगम करून, आपण सर्व दिशांमध्ये शांतीचे गीत गाऊया. नवविचारांनी प्रेरित होऊन, आपण क्षितिजाच्या पलीकडे झेप घेऊया आणि हे सुंदर जग पाहू.

shaalaa.com
शांतीगीत
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: शांतीगीत - स्वाध्याय [Page 40]

APPEARS IN

Balbharati Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 13 शांतीगीत
स्वाध्याय | Q ३. (१) | Page 40
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×