English

प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा. काढलेल्या कार्डावरील संख्या

Advertisements
Advertisements

Question

प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे.

Sum
Advertisements

Solution

एकूण कार्डावरील संख्या = 6

पूर्ण संख्या असलेल्या कार्डांची संख्या = 0, 1, 2, 3, 4, 5
= 6

संभाव्यता = `"पूर्ण संख्या असलेल्या कार्डाची संख्या"/"एकूण कार्डावरील संख्या"`

= `6/6`

= 1

म्हणून, काढलेल्या कार्डावर पूर्ण संख्या असण्याची संभाव्यता 1 आहे.

shaalaa.com
घटनेची संभाव्यता
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: संभाव्यता - संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 [Page 127]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 संभाव्यता
संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 | Q 11. (3) | Page 127

RELATED QUESTIONS

एका खोक्यात 5 स्ट्रॉबेरीची, 6 कॉफीची व 2 पेपरमिंटची चॉकलेट्स आहेत. त्या खोक्यातील एक चॉकलेट काढले, तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा.

घटना A: काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे.

घटना B: काढलेले चॉकलेट पेपरमिंटचे असणे.

कृती: समजा, नमुना अवकाश 'S’ आहे.

∴ n(S) = 5 + 6 + 2 = 13

घटना A : काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे.

∴ n(A) = `square`

∴ P(A) = `square/("n"("S"))`  ............[सूत्र]

P(A) = `square/13`

घटना B: काढलेले चॉकलेट पेपरमिंटचे असणे.

∴ n(B) = `square`

∴ P(B) = `square/("n"("S"))` ............[सूत्र]

P(B) = `square/13`


एक नाणे व एक फासा एकाचवेळी फेकले असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.

i) घटना A: काटा व सम संख्या मिळणे.

ii) घटना B: छापा व विषम संख्या मिळणे. 


प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे 1 ते 36 या संख्या लिहून तयार केलेली 36 कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर पुढील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा.

i) काढलेल्या कार्डावरील संख्या पूर्ण वर्ग असणे.

ii) काढलेल्या कार्डावरील संख्या मूळ संख्या असणे.

iii)  काढलेल्या कार्डावरील संख्या 3 ची विभाज्य संख्या असणे. 


दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.

पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे.


1 ते 100 यांमधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता _____ असेल.


एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

गोलरक्षक हा संघनायक असणे.


फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

मिळालेला फुगा लाल असणे.


एका फाशाची सहा पृष्ठे खालीलप्रमाणे आहेत.

हा फासा एकदाच टाकला, तर पुढील घटनाची संभाव्यता काढा.

वरच्या पृष्ठभागावर ‘A’ मिळणे.


प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असणे.


एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा:

घटना A: छाप व मूळ संख्या मिळणे अशी आहे.

घटना B: काटा व विषम संख्या मिळणे अशी आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×