English

पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. 1.5 किग्रॅ, 2500 ग्रॅम

Advertisements
Advertisements

Question

पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

1.5 किग्रॅ, 2500 ग्रॅम

Sum
Advertisements

Solution

1.5 किग्रॅ = 1.5 × 1000 ग्रॅम = 1500 ग्रॅम

∴ 1.5 किग्रॅ आणि 2500 ग्रॅम चे गुणोत्तर

= 1500 ग्रॅम : 2500 ग्रॅम

= `1500/2500`

= `3/5`

= 3 : 5

shaalaa.com
गुणोत्तराचे गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: गुणोत्तर व प्रमाण - संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 [Page 78]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 4 गुणोत्तर व प्रमाण
संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 | Q (7) (v) | Page 78

RELATED QUESTIONS

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

3 वर्ष 4 महिने, 5 वर्षे 8 महिने


पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.

6.25%


रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 7 आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1 : 3 होईल. तर रेहानाचे आजचे वय किती?


पुढील गुणोत्तर काढा.

r त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे, त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.


एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3 : 1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा.


दोन संख्यांचे गुणोत्तर 31 : 23 असून त्यांची बेरीज 216 आहे, तर त्या संख्या काढा.


खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

36, 90


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

`5/16`


पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

5 डझन, 120 नग


जर `bb(a/b = 2/3)` तर पुढील राशीची किंमत काढा.

`[7b - 4a]/[7b + 4a]`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×