English

पहिल्या दोन उदाहरणांचे निरीक्षण करा. त्यानुसार रिकाम्या जागा भरा. (अ) चालणे चालतात चालवतात (आ) पळणे पळतात पळवतात (इ) भेटणे ______ ______ (ई) ______ करतात ______

Advertisements

Question

पहिल्या दोन उदाहरणांचे निरीक्षण करा. त्यानुसार रिकाम्या जागा भरा.

(अ) चालणे चालतात चालवतात
(आ) पळणे पळतात पळवतात
(इ) भेटणे ______ ______
(ई) ______ करतात ______
(उ) मिळणे ______ ______
(ऊ) थांबणे ______ ______
Chart
Fill in the Blanks
Advertisements

Solution

(अ) चालणे चालतात चालवतात
(आ) पळणे पळतात पळवतात
(इ) भेटणे भेटतात भेटवतात
(ई) करणे करतात करवतात
(उ) मिळणे मिळतात  मिळवतात
(ऊ) थांबणे थांबतात  थांबवतात
shaalaa.com
गद्य (5th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 16: मी नदी बोलते.... - स्वाध्याय [Page 28]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 5 Maharashtra State Board
Chapter 16 मी नदी बोलते....
स्वाध्याय | Q २. | Page 28
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
Chapter 16 मी नदी बोलते...
स्वाध्याय | Q २. | Page 24

RELATED QUESTIONS

चित्र पहा. कोण ते सांगा.

सशांना मदत करणारा.

 


खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

खळखळाट


पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घ्याल?


पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा.

उदा., पावसाची बुरबुर सुरु झाली. 

 


वाचा व लिहा.

  • झाडे, वेली लावू चला,
    स्वच्छ हवा मिळेल आपल्याला.  
  • झाडांची घेता काळजी,
    फुले, फळे मिळतील ताजी.
  • झाडेच झाडे लावू आपण,
    तरच कमी होईल प्रदूषण. 

मालतीच्या चतुराईचे सर्वांनी कौतुक केले. तुमच्या/मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक कधी झाले आहे का? घरी व वर्गात सांगा.


दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

 


वाचू आणि हसू.

सनी : आई, वाढदिवसाला मी तुला आरसा देणार आहे.

आई : अरे सनी, पण आपल्याकडे आहे ना आरसा!

सनी : अगं आई, तो मघाशीच माझ्याकडून फुटला ना! 


कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.

वीणा ______ चालते. (भरभर) 


तुम्हांला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो?


Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×