Advertisements
Advertisements
Question
पेशींमधील विविध अंगके कोणती आहेत?
Short Answer
Advertisements
Solution
पेशींमध्ये वनस्पती पेशी आहेत की प्राण्यांच्या पेशी यावर अवलंबून खालील पेशीय अवयव असू शकतात.
पेशीपटल, पेशीभित्तिका, रिक्तिका, तंतुकणिका, आंतर्रद्रव्यजालिका, लवके, गॉल्जीपिंड, रायबोझोमने, लयकारिका, केंद्रक यांचा समावेश होतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
