Advertisements
Advertisements
Question
पचनाची क्रिया ______ पासून सुरू होते.
Options
जठर
मुख
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
पचनाची क्रिया मुख पासून सुरू होते.
स्पष्टीकरण:
पचनसंस्थेमध्ये अन्ननलिका व पाचकग्रंथी यांचा समावेश होतो. अन्ननलिकेची एकूण लांबी सुमारे नऊ मीटर असते. त्यात प्रामुख्याने मुख/तोंड, ग्रसनी, ग्रासिका, जठर/अमाशय, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार यांचा समावेश होतो. लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचकग्रंथी अन्ननलिकेशी ठरावीक ठिकाणी जोडलेल्या असतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
