English

पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याचे वैशिष्ट्य लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याचे वैशिष्ट्य लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

  1. फ्लेमिंगो - वैशिष्ट्यपूर्ण आकाराच्या चोचीने भक्ष शोधतात.
  2. गरुड, घार, ससाणा - बाकदार, अणुकुचीदार चोचीने शिकार करतात.
  3. सुतारपक्षी, हुप्पो - सरळसोट चोचीने किडे शोधून खातात.
  4. सनबर्ड्स - लांब, बाकदार चोचीने फुलामधला मधुरस चोखतात.
  5. पोपट - चोचीचा उपयोग पायासारखा करतो.
  6. सुगरण - नजाकतदार घरटे विणते.
  7. शिंपी पक्षी - सुईसारखी पातळ व टोकदार चोच असते.
  8. फिंचपक्षी - वेगवेगळ्या तेरा जाती, त्यानुसार चोचींचे आकार वेगळे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 16: चोच आणि चारा - स्वाध्याय [Page 4]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 16 चोच आणि चारा
स्वाध्याय | Q ७. | Page 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×