English

पाठाच्या आधारे तुलना करा. फुलपाखरांचे जीवन मानवी जीवन (१) (१) (२) (२) - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

पाठाच्या आधारे तुलना करा.

फुलपाखरांचे जीवन मानवी जीवन
(१) (१)
(२) (२)
Chart
Advertisements

Solution

फुलपाखरांचे जीवन मानवी जीवन
(१) फुलपाखरांचे आयुष्य केवळ काही दिवसांचे असते. (१) माणसाचे आयुष्य त्या मानाने खूप मोठे असते.
(२) फुलपाखरांना आनंदाने जगता येते. (२) माणूस फुलपाखरां इतका आनंदाने जगत नाही.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: फुलपाखरे - स्वाध्याय [Page 21]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 14 फुलपाखरे
स्वाध्याय | Q ४. | Page 21
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×