English

ओहोटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील ओहोटीच येते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

ओहोटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील ओहोटीच येते.

Give Reasons
Advertisements

Solution

  1. जेव्हा एखाद्या रेखावृत्तावरील विशिष्ट ठिकाण चंद्रासमोर येते, तेव्हा त्या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव हा किरणोत्सारी बलाच्या मानाने अधिक असतो.
  2. त्यामुळे तेथे चंद्राच्या दिशेने पाणी खेचले जाते व तेथे भरती येते.
  3. भरतीमुळे या रेखावृत्ताशी काटकोनात असलेल्या समोरासमोरील दोन रेखावृत्तांवरील पाणी ओसारते व त्याच वेळी तेथे ओहोटी येते. अशा प्रकारे ओहोटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील ओहोटीच येते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: भरती - ओहोटी - स्वाध्याय [Page 192]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 3 भरती - ओहोटी
स्वाध्याय | Q २. (३) | Page 192
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×