English

नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (अ) मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळरचनेच्या कोणत्या भूरूपांशी संबंधित आहे? (ब) हे भूभाग कोणकोणत्या खंडाजवळ आहेत? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळरचनेच्या कोणत्या भूरूपांशी संबंधित आहे?

(ब) हे भूभाग कोणकोणत्या खंडाजवळ आहेत?

(क) आपल्या देशातील कोणती बेटे जलमग्न पर्वतशिखरांचे भाग आहेत?

Short Answer
Advertisements

Solution

(अ) मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळाच्या बेट या भूरूपांशी संबंधित आहे.

(ब) मादागास्कर भूभाग आफ्रिका खंडाजवळ आणि श्रीलंका भूभाग आशिया खंडाजवळ आहे.

(क) आपल्या देशातील अंदमान व निकोबार बेटे जलमग्न पर्वतशिखरांचे भाग आहेत.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: सागरतळरचना - स्वाध्याय [Page 164]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 4 सागरतळरचना
स्वाध्याय | Q ४. | Page 164
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×