English

नावे लिहा. पदार्थाचे स्थायू रूपातून द्रवरूप अवस्थेत रूपांतर होण्याची अवस्था.

Advertisements
Advertisements

Question

नावे लिहा.

पदार्थाचे स्थायू रूपातून द्रवरूप अवस्थेत रूपांतर होण्याची अवस्था.

One Word/Term Answer
Advertisements

Solution

पदार्थाचे स्थायू रूपातून द्रवरूप अवस्थेत रूपांतर होण्याची अवस्था- वितळणे

shaalaa.com
अप्रकट उष्मा (latent heat)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: उष्णता - नावे लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 उष्णता
नावे लिहा. | Q 2

RELATED QUESTIONS

पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा.


बर्फ बनविण्याच्या कारखान्यात पाण्याचे तापमान कमी करून बर्फ बनविण्यासाठी द्रवरूप अमोनियाचा वापर करतात. जर 20°C तापमानाचे पाणी 0°C तापमानाच्या 2 kg बर्फात रुपांतरीत करायचे असेल तर किती ग्रॅम अमोनियाचे बाष्पन करावे लागेल? (द्रवरूप अमोनियाच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा = 341 cal/g) 


जर दाब वाढला, तर त्या पदार्थाचा द्रवणांक ______.


बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना : तापमान स्थिर : : पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यापूर्वी : ______.


बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा : J/Kg : : विशिष्ट उष्माधारकता : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


द्रवाचा उत्कलनांक म्हणजे काय?


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
  राशी   एकके
1) निरपेक्ष आर्द्रता अ) J किंवा cal
2) अप्रकट उष्मा ब) J/kg°C
3) विशिष्ट उष्माधारकता क) kJ/kg
4) उष्णता ड) एकक नाही
    इ) kg/m3

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) कोरडी हवा अ) 4°C
2) दमट हवा ब) सापेक्ष आर्द्रता 100%
3) संपृक्त हवा/दवबिंदू तापमान क) सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी
4) पाण्याची महत्तम घनता ड) सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त
    इ) - 4°C

40°C तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×