English

मृदेचे विविध उपयोग कोणते? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

मृदेचे विविध उपयोग कोणते?

Short Answer
Advertisements

Solution

  1. वनस्पती संवर्धन: वनस्पतींची वाढ करणे.
  2. जलसंधारण: मृदा पाणी धरून ठेवते. यामुळे बंधारे, तळी या माध्यमातून पाण्याचा आपल्याला बारा महिने उपयोग करता येतो.
  3. आकार्यता: मृदेला हवा तसा आकार देता येतो. मृदेच्या या गुणधर्माला आकार्यता म्हणतात. या गुणधर्मामुळे मृदेमधून आपल्याला विविध आकारांच्या वस्तू बनवता येतात. या वस्तू भाजून ठणक बनवता येतात. उदाहरणार्थ, माठ, रांजण, पणत्या, मूर्ती, विटा.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म - स्वाध्याय [Page 138]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
स्वाध्याय | Q 7. उ. | Page 138
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×