English

मोबाईल/संगणकावरील ॲप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल? - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

मोबाईल/संगणकावरील ॲप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल?

Long Answer
Advertisements

Solution

मोबाईल/संगणकावरील ॲप्स वापरताना केवळ शैक्षणिक ॲप्सचाच जास्तीत जास्त वापर करेल. मोबाईलवर अनेक गेम्सचे ॲप्स आहे, त्यांचा अतिरेकी वापर करणार नाही. ॲप्स वापरण्यापूर्वी ते खरे आहे की खोटे याविषयी चौकस बुद्धीने तपासणी करेल. त्या ॲप्समुळे आपल्या मोबाईलमधील वैयक्तिक माहितीस काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना याची देखील काळजी घेईल.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: असे जगावे (कविता) - मैत्री तंत्रज्ञानाशी [Page 25]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 15 असे जगावे (कविता)
मैत्री तंत्रज्ञानाशी | Q ४. | Page 25
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×