English

मद्यपानामुळे निर्माण होणाऱ्या समस्या लिहा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

मद्यपानामुळे निर्माण होणाऱ्या समस्या लिहा.

One Line Answer
Advertisements

Solution

मद्यपानामुळे मज्जासंस्था, विशेषतः मेंदू, आणि यकृताची कार्यक्षमता घटते, ज्यामुळे व्यक्तीचे जीवनमान कमी होते. पौगंडावस्थेत, मेंदूच्या विकासावर याचा वाईट परिणाम होतो, तसेच स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता कमी होते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×