English

मानवतावाद हा विचार प्रवाह ______ यांनी मांडला. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

मानवतावाद हा विचार प्रवाह ______ यांनी मांडला.

Options

  • विल्हेम वट

  • कार्ल रॉजर्स

  • डॉ. सिग्मंड फ्रॉईंड

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

मानवतावाद हा विचार प्रवाह कार्ल रॉजर्स यांनी मांडला.

स्पष्टीकरण:

२० व्या शतकाच्या पूर्वार्धात मनोविश्लेषणवाद आणि वर्तनवाद या विचारप्रवाहांचे वर्चस्‍व होते. २० व्या शतकाच्या उत्‍तरार्धात अमेरिकन मानसशास्‍त्रज्ञ कार्ल रॉजर्सयांनी मानवतावाद हा नवीन विचारप्रवाह मांडला.

shaalaa.com
मानसशास्‍त्राचा शास्‍त्र म्‍हणून इतिहास
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×