English

मानवाप्रमाणे प्राण्यांनाही प्रतिजैविके दिली जातात का? दोघांनाही दिलेली प्रतिजैविके सारखीच असतात का? - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

मानवाप्रमाणे प्राण्यांनाही प्रतिजैविके दिली जातात का? दोघांनाही दिलेली प्रतिजैविके सारखीच असतात का?

Short/Brief Note
Advertisements

Solution

प्राण्यांना देखील विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यांना ही जीवाणू, विषाणू आणि कवकाने संक्रमण होते. परिणामी, पशुवैद्यकीय तज्ञ त्यांच्या तपासणी दरम्यान त्यांना प्रतिजैविक लिहून देतात. मानवांना संसर्ग करणारे जीवाणू हे प्राण्यांना संक्रमित करणाऱ्या जीवाणूंपेक्षा वेगळ्या प्रजातींचे असल्यामुळे काही प्रतिजैविके वेगळी असतात. फक्त काही प्रतिजैविके मानवी प्रतिजैविकांसारखीच असतात.

shaalaa.com
प्रतिजैविके
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव - स्वाध्याय [Page 95]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 8 उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव
स्वाध्याय | Q 7. ई. | Page 95
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×