English

माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी करताना लक्षात घ्यावयाच्या काही बाबी थोडक्यात लिहा.

Advertisements
Advertisements

Question

माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी करताना लक्षात घ्यावयाच्या काही बाबी थोडक्यात लिहा.

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी करताना माहितीपत्रकामध्ये दिली जाणारी माहिती आकर्षक पद्धतीने मांडता आली पाहिजे.
  2. माहितीपत्रकातील मांडणी सरधोपट न दिसता क्षणी ती वाचण्याची इच्छा झाली पाहिजे.
  3. माहितीपत्रकासाठीचा कागद दर्जेदार असावा, छपाई रंगीत असावी.
  4. मुखपृष्ठ व मलपृष्ठ आकर्षक असावे.
  5. शब्दांचा आकार योग्य असावा, शीर्षक, बोधवाक्य ठसठशीत असावे.
  6. माहितीपत्रकातील मांडणी आकर्षक करण्यासाठी त्या त्या क्षेत्रतील कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तज्ज्ञांची मदत घेता येईल.
shaalaa.com
माहितीपत्रक
  Is there an error in this question or solution?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×