English

माहिती लिहा. विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का, याची माहिती मिळण्याचे ठिकाण. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

माहिती लिहा.

विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का, याची माहिती मिळण्याचे ठिकाण.

Short Answer
Advertisements

Solution

माती विशिष्ट पिकासाठी योग्य आहे की नाही, याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून, राज्यस्तरीय मृदा परीक्षण प्रयोगशाळांकडून तसेच कृषी विद्यापीठांकडून मिळवता येते. राज्यस्तरीय मृदा परीक्षण प्रयोगशाळांमध्ये मातीचा प्रकार, मातीची सुपीकता, मातीतील सेंद्रिय घटक (ह्युमस) यांचे प्रमाण इत्यादींची चाचणी केली जाते. मातीच्या विश्लेषणाच्या आधारावर ती माती कोणत्या पिकासाठी योग्य आहे, याची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: मृदा - स्वाध्याय [Page 150]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 7 मृदा
स्वाध्याय | Q 3. (3) | Page 150
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×