English

मागणी वक्र जेव्हा 'य' अक्षास समांतर असतो तेव्हा त्याला______. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

मागणी वक्र जेव्हा 'य' अक्षास समांतर असतो तेव्हा त्याला______.

Options

  • संपूर्ण लवचीक मागणी म्हणतात.

  • संपूर्ण अलवचीक मागणी म्हणतात.

  • जास्त लवचीक मागणी म्हणतात.

  • कमी लवचीक मागणी म्हणतात.

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

मागणी वक्र जेव्हा 'य' अक्षास समांतर असतो तेव्हा त्याला संपूर्ण अलवचीक मागणी म्हणतात.

shaalaa.com
मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.2: मागणीची लवचिकता - विधाने पूर्ण करा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 3.2 मागणीची लवचिकता
विधाने पूर्ण करा. | Q 1

RELATED QUESTIONS

संपूर्ण अलवचीक मागणीशी संबंधित चुकीची विधाने

(अ) किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणी बदलत नाही.

(ब) Ed=1

(क) मागणी वक्र 'क्ष' अक्षाशी समांतर

(ड) किंमत लवचीकतेचा एक प्रकार


जास्त लवचीक मागणी : Ed> १ :: कमी लवचीक मागणी : ______


तीव्र उताराचा मागणी वक्र : कमी लवचीक मागणी : पसरट मागणी वक्र : ______


किमतीत अल्प किंवा जास्त बदल न होता मागणीत अनंत होणारा बदल.


Ed=0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू ______.


विधान (अ): एकक लवचीक मागणीचा वक्र हा आयताकृती परिवलयाचा असतो.

तर्क विधान (ब): किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास एकक लवचीक मागणी असे म्हणतात.


फरक स्पष्ट करा.

संपूर्ण लवचीक मागणी व संपूर्ण अलवचीक मागणी


सहसंबंध पूर्ण करा:

संपूर्ण लवचीक मागणी : ED = ∞ : : ______ : ED = 0


मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×