English

लिहीते व्हा. संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

लिहीते व्हा.

संत कबीर हे भक्ती चळवळीतील  विख्यात संत म्हणून उदयास आले.

Short Answer
Advertisements

Solution

  1. भक्ती चळवळीतील संत कबीर यांनी जाती, पंथ, धर्म यांवरून माणसा-माणसांत भेदभाव केला नाही.
  2. सर्व माणसे समान आहेत, असा त्यांनी उपदेश केला.
  3. तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्व न देता त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले.
  4. हिंदू व मुस्लीम या धर्मांतील कट्टर लोकांवर कठोर टीका करून त्यांच्यात ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

त्यांच्या या कार्यामुळे ते एक विख्यात संत म्हणून उदयास आले.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: धार्मिक समन्वय - स्वाध्याय [Page 171]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 3 धार्मिक समन्वय
स्वाध्याय | Q ३. (१) | Page 171
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×