मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

लिहीते व्हा. संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले.

Advertisements
Advertisements

प्रश्न

लिहीते व्हा.

संत कबीर हे भक्ती चळवळीतील  विख्यात संत म्हणून उदयास आले.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. भक्ती चळवळीतील संत कबीर यांनी जाती, पंथ, धर्म यांवरून माणसा-माणसांत भेदभाव केला नाही.
  2. सर्व माणसे समान आहेत, असा त्यांनी उपदेश केला.
  3. तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्व न देता त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले.
  4. हिंदू व मुस्लीम या धर्मांतील कट्टर लोकांवर कठोर टीका करून त्यांच्यात ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

त्यांच्या या कार्यामुळे ते एक विख्यात संत म्हणून उदयास आले.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: धार्मिक समन्वय - स्वाध्याय [पृष्ठ १७१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 3 धार्मिक समन्वय
स्वाध्याय | Q ३. (१) | पृष्ठ १७१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×