English

लिहिते व्हा. संघराज्यात दोन स्तरांवर शासनसंस्था असतात. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

लिहिते व्हा.

संघराज्यात दोन स्तरांवर शासनसंस्था असतात.

Long Answer
Advertisements

Solution

  1. दोन पातळ्यांवर वेगवेगळ्या विषयांवर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या या पदधतीला 'संघराज्य' म्हणतात.
  2. मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये राज्य करण्याची संघराज्य ही एक पद्धती आहे.
  3. मोठा भूप्रदेश असल्यास एकाच ठिकाणाहून राज्यकारभार करणे अवघड असते, दूरवरच्या प्रदेशांकडे दुर्लक्ष होते.
  4. तेथील लोकांना राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधी मिळत नाही. म्हणून संघराज्यात स्तरांवर शासनसंस्था असतात.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: संविधानाची वैशिष्ट्ये - स्वाध्याय [Page 145]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 9 संविधानाची वैशिष्ट्ये
स्वाध्याय | Q ३. (१) | Page 145
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×