Advertisements
Advertisements
Question
लिहिते व्हा.
पालखेडची लढाई
Short Answer
Advertisements
Solution
- बादशाहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यांतून चौथाई-सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते.
- याला निजामाचा विरोध होता. त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला.
- बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले. त्याने निजामाचा औरंगाबादजवळ पालखेड येथे पराभव केला.
- तेव्हा निजामाने मराठ्यांचा चौथाई-सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला. हीच पालखेडची लढाई होय.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
