हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

लिहिते व्हा. पालखेडची लढाई - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

लिहिते व्हा.

पालखेडची लढाई

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. बादशाहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यांतून चौथाई-सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते.
  2. याला निजामाचा विरोध होता. त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला.
  3. बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले. त्याने निजामाचा औरंगाबादजवळ पालखेड येथे पराभव केला.
  4. तेव्हा निजामाने मराठ्यांचा चौथाई-सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला. हीच पालखेडची लढाई होय.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार - स्वाध्याय [पृष्ठ १२०]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 14 मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ १२०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×