English

लैंगिक प्रजननातील मातापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

लैंगिक प्रजननातील मातापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा.

Short Answer
Advertisements

Solution

  1. लैंगिक प्रजनन दोन युग्मक यांच्या साहाय्याने होते. एक युग्मक पित्याकडून येते; तर दुसरे युग्मक मातेकडून आलेले असते.
  2. ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात.
  3. या दोन्हींचे फलन झाले की युग्मनज तयार होतात.
  4. मातापित्यांकडून जी गुणसूत्रे येतात त्यांतून त्यांचा DNA त्यांच्या नवीन संततीत जातो. त्यामुळे त्याचे गुणधर्म मातापित्यांचे-प्रमाणेच असतात.
  5. लैंगिक प्रजननाची अनेक उदाहरणे हे दाखवून देतील की, नवा जीव हा काही गुणधर्मांबाबत साम्य दाखवतो.
shaalaa.com
प्रजनन (Reproduction) - लैंगिक प्रजनन (Sexual reproduction)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - स्वाध्याय [Page 35]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
स्वाध्याय | Q 5 | Page 35

RELATED QUESTIONS

खालील तक्ता पूर्ण करा.

अलैंगिक प्रजनन लैंगिक प्रजनन
1. कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. 1. ____________________
2. __________________ 2. लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांची आवश्यकता असते.
3. हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. 3. __________________
4. _____________________ 4. या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो.
5. द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती, इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. 5. _____________________

अर्धगुणसूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या ________ होते.


व्याख्या लिहा.

फलन


युग्मक निर्मिती म्हणजे काय?


वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वत:स कसे वाचवू शकतात?


फरकाचे दोन मुद्दे स्पष्ट करा.

लैंगिक प्रजनन व अलैंगिक प्रजनन.


फुलाच्या अंतरंगाची आकृती काढून त्यातील आवश्यक मंडले व अतिरिक्त मंडले दाखवा.


परागणाची व्याख्या लिहा.


परागण करणाऱ्या दोन घटकांची उदाहरणे दया.


______ हा लैंगिक प्रजननाचा प्रकार आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×