English

कवितेच्या खालील ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

कवितेच्या खालील ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.

Very Short Answer
Advertisements

Solution

श्रावण महिन्यात माळरानावर सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेली असते. क्षणात पावसाच्या सरी येतात, तर लगेच दुसऱ्या क्षणी लख्ख ऊन पडते. हा ऊन पावसाचा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: श्रावणमास (कविता) - स्वाध्याय [Page 16]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 4 श्रावणमास (कविता)
स्वाध्याय | Q ६. | Page 16
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×