Advertisements
Advertisements
Question
कृती करा.
'पैशानेच जगता येते,' हा जीवनाचा उद्देश असला, की मानवी व्यवहाराचे होणारे स्वरूप
Advertisements
Solution
'पैशानेच जगता येते,' हा जीवनाचा उद्देश असला, की मानवी व्यवहाराचे होणारे स्वरूप :
- शिक्षण पैशासाठीच होते.
- सजणे-धजणे, प्रेम, कलानिर्मिती,श्रद्धा, भक्ती, मंदिरे यांची दुकाने होतात.
- दुकानातली भाषा खरेदी-विक्रीचीच असते.
- तिथे 'संवाद' नसतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कृती करा.
नवनिर्मितीच्या प्रेरनेची कार्ये :
कृती करा.
बदलत्या जीवनशैलीत घराघरांतून कानांवर पडणारी वाक्ये
परिणाम लिहा :
कुटुंबाचा आर्थिक हव्यास वाढला -
परिणाम लिहा :
माणसा-माणसांतील संवाद हरवला -
परिणाम लिहा.
माणसं बिनचेहऱ्याने बडबडत राहिली -
परिणाम लिहा.
नव्या जगाची जीवनशैली नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी आली -
कारणे लिहा.
सत्तरपंचाहत्तरीची मनं कातर झाली, कारण ______
कारणे लिहा.
यंत्रसंवाद करून चालणार नाही, कारण ______
‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
वात्सल्याचे उबदार घर :
‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
धावणारी तरुण चाकं, थरथरणारे म्हातारे पाय :
‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
संवेदनांचे निरोप समारंभ :
‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
आंतरिक दारिद्रय