English

'कृषिशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्याची विपुलता वाढली आहे', या विषयावर वर्गात चर्चा करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

'कृषिशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्याची विपुलता वाढली आहे', या विषयावर वर्गात चर्चा करा. 

Very Short Answer
Advertisements

Solution

कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे संकरित बियाण्यांचा शोध लागला. ज्यामुळे पिकांवर जास्त आजार पडत नाहीत तसेच आळी लागत नाही व भरघोस पीक येते. त्यामुळे उत्पन्न वाढते आणि धान्याची विपुलता वाढते. याचाच अर्थ कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्याची विपुलता वाढली आहे. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: थोरांची ओळख - चर्चा करूया. [Page 3]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 6 थोरांची ओळख
चर्चा करूया. | Q १ | Page 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×