English

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. समुद्रकिनारी ______ सहल गेली होती. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

समुद्रकिनारी ______ सहल गेली होती.

Options

  • खूप

  • त्याचा

  • आंबट

  • अधिक

  • द्‌विगुणित

  • आमची

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

समुद्रकिनारी आमची सहल गेली होती.

shaalaa.com
शब्दांच्या जाती - विशेषण
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: आजी : कुटुंबाचं आगळ - कृती [Page 7]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 3 आजी : कुटुंबाचं आगळ
कृती | Q (५) (अ) | Page 7

RELATED QUESTIONS

‘आनंद’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.

...... ...... ...... ...... ......

खालील शब्दांच्या जाती ओळखून लिहा.

चंदेरी- 

विशेष्य आणि विशेषण यांच्या जोड्या लावा.

वाळक्या जंगल दाट खेळकर कान
पिल्लं अनामिक दडपण तिखट काटक्या

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद ______ झाला.

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

रवीला ______ कैऱ्या खायला खूप आवडतात.

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

मला गाणी ऐकण्याची ______ आवड आहे.

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु  ______ पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.

‘कार्य’ या शब्दासाठी पाठात (कर्ते सुधारक कर्वे) आलेली विशेषणे शोधा.

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

______ घरे

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

______ सूर्यप्रकाश

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

______ गणित

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

______ दगड

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×