English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा. डोंगर पर्वतापेक्षा ______ आहे. (मोठा)

Advertisements
Advertisements

Question

कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.

डोंगर पर्वतापेक्षा ______ आहे. (मोठा)

Fill in the Blanks
Advertisements

Solution

डोंगर पर्वतापेक्षा छोटा आहे.

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 27: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - स्वाध्याय 1 [Page 52]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
Chapter 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
स्वाध्याय 1 | Q ४. (अ) | Page 52
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
Chapter 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
स्वाध्याय | Q ४. (अ) | Page 35

RELATED QUESTIONS

सिंह आणि बेडूक या गोष्टीतील प्राण्यांचा आवाज कसा आहे ते माहित करून घ्या. आवाज काढून दाखवा.


'हिरवेगार', यासारखे रंगछटा दाखवणारे शब्द सांगा.


खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा. 

उदा., सामान - मान. पो - पोट.

गालबोट


तुम्ही आईला कोणकोणत्या कामांत मदत करता? आणखी कोणत्या कामांत मदत करू शकाल? ती कशी? वर्गात चर्चा करा.


खालील शब्द असेच लिहा. 

पत्र, मित्र, सत्र, रात्र, त्रयस्थ, पात्र, त्राण, वात्रट, कंत्राट.


खाली दिलेली वाक्ये वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा.

  • आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती.
  • वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या आम्ही गोळा केल्या.
  • झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता. 

कोण, कोणास म्हणाले ते लिहा. 

"तुझा प्रामाणिकपणा मला आवडला."


तेवढयात मालतीला त्यांचा ______ बैल दिसला.


कोण ते लिहा.

थुईथुई नाचणारे.


खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.

कठीणपणा


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×