English

कल्पना करा व लिहा. स्वप्नं विकणारा माणूस तुम्हांला भेटला आहे व त्याच्यांशी तुमचा संवाद झाला आहे. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

कल्पना करा व लिहा.

स्वप्नं विकणारा माणूस तुम्हांला भेटला आहे व त्याच्यांशी तुमचा संवाद झाला आहे.

Short Answer
Advertisements

Solution

स्वप्रविक्या: खरं सांगू मी स्वप्न विकत नाही. अनुभव सांगतो ज्ञान देतो, मनमुराद हसवतो त्यामुळे माणसं आनंदी राहतात. स्वप्नात रमतात लोकांची सेवा करायला मिळते. हेच माझे समाधान.

मी: फार महान काम करता तुम्ही.

स्वप्रविक्या: महान काही नाही जमेल तेवढे करतो.

मी: परमेश्वर तुम्हाला उदंड आरोग्यपूर्ण आयुष्य देवो अशी सदिच्छा ईश्वर चरणी करतो... राम राम! 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: स्वप्नं विकणारा माणूस - स्वाध्याय [Page 5]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 2 स्वप्नं विकणारा माणूस
स्वाध्याय | Q ५. | Page 5
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×