Advertisements
Advertisements
Question
खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.
वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते,
Correct and Rewrite
Advertisements
Solution
चुकीचे विधान: वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते,
दुरुस्त केलेले विधान: वसंत संपात स्थितीत व शरद संपात या स्थितीत दिनमान व रात्रमान समान असते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
