English

खालील विधानासाठी शब्द, शब्द समूह किंवा संज्ञा सुचवा: ऑनलाईन व्यवहारातील पहिली पायरी.

Advertisements
Advertisements

Question

खालील विधानासाठी शब्द, शब्द समूह किंवा संज्ञा सुचवा:

ऑनलाईन व्यवहारातील पहिली पायरी.

One Word/Term Answer
Advertisements

Solution

नोंदणी

स्पष्टीकरण:

ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी सुरुवातीला वापरकर्त्याला स्वतःची नोंदणी (Registration) करावी लागते. नोंदणी केल्यानंतरच तो खरेदी, विक्री किंवा इतर व्यवहार करू शकतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×