English

खालील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष, साध्य लिहा. दोन समभुज त्रिकोण, समरूप असतात. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष, साध्य लिहा.

दोन समभुज त्रिकोण, समरूप असतात.

Answer in Brief
Advertisements

Solution

जर दिलेल्या दोन त्रिकोण समभुज असतील, तर त्या समरूप असतील.

पक्ष: ΔABC व ΔPQR हे समभुज त्रिकोण आहेत.

साध्य: त्रिकोण समरूप असतात. 

येथे, ∆ABC आणि ∆PQR समभुज त्रिकोण आहेत, म्हणून ते समरूप आहेत.

shaalaa.com
सिद्धता
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: भूमितीतील मूलभूत संबोध - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [Page 12]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1 भूमितीतील मूलभूत संबोध
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 10. (i) | Page 12
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×