English

खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा. लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.

लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात.

Options

  • योग्य

  • अयोग्य

MCQ
True or False
Advertisements

Solution

हे विधान अयोग्य आहे.

स्पष्टीकरण:

सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जातो. टिंब पद्‌धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो. एखाद्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेने घटक वितरित झाला आहे तशाच तऱ्हेने नकाशात टिंबे देऊन वितरण दाखवले जाते. उदा., प्रदेशातील लोकसंख्या, पशुधन संख्या वितरण इत्यादी.

shaalaa.com
वितरण नकाशे - समघनी पद्धत
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: वितरणाचे नकाशे - स्वाध्याय [Page 7]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1 वितरणाचे नकाशे
स्वाध्याय | Q 1. (उ) | Page 7
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×