English

खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा. क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.

क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते.

Options

  • योग्य

  • अयोग्य

MCQ
True or False
Advertisements

Solution

हे विधान योग्य आहे.

स्पष्टीकरण:

क्षेत्रघनी पद्धत या नकाशांमध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवली जाते. हे नकाशे काढताना घटकांच्या मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो. यामध्ये प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य दिलेले असते. प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात.

shaalaa.com
वितरण नकाशे - क्षेत्रघनी पद्धत
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: वितरणाचे नकाशे - स्वाध्याय [Page 7]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1 वितरणाचे नकाशे
स्वाध्याय | Q 1. (आ) | Page 7
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×