English

खालील विधान सकारण स्पष्ट करा: ‘योग्य व्यक्ती योग्य जागेवर योग्य मोबदल्यासह’ हे कर्मचारी व्यवस्थापनेचे मूलभूत तत्त्व आहे. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

‘योग्य व्यक्ती योग्य जागेवर योग्य मोबदल्यासह’ हे कर्मचारी व्यवस्थापनेचे मूलभूत तत्त्व आहे.

Justify
Advertisements

Solution

  1. कर्मचारी व्यवस्थापनेचे मुख्य कार्य म्हणजे योग्य कामासाठी योग्य मोबदल्यासह योग्य व्यक्तीची नेमणूक करणे होय. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड केल्यामुळे संस्थेची कार्यक्षमता आणि विशेषीकरण वाढते.
  2. योग्य वेतनामुळे कर्मचाऱ्यांचा मनोबल वाढतो आणि त्यांना नोकरीत समाधान मिळते. प्रशिक्षण व विकास कार्यक्रम तसेच नोकरीची सुरक्षितता हे नोकरीतील समाधानाचे महत्त्वाचे घटक आहेत.
  3. पात्र, कार्यक्षम आणि कुशल मनुष्यबळाची योग्य निवड ही संस्थेची मोठी संपत्ती ठरते. योग्य कर्मचारी निवडीमुळे कार्यक्षमता वाढते आणि संस्थेला दीर्घकालीन सकारात्मक परिणाम मिळतात.
  4. योग्य निवड प्रक्रियेच्या माध्यमातून योग्य व्यक्ती योग्य पदावर नियुक्त केली जाते आणि त्यांच्या कामगिरीचे गुणवत्तेच्या आधारे नियमित मूल्यमापन केले जाते. मूल्यमापनाचे निकष स्पष्टपणे कळवले जातात, ज्यामुळे संस्थेमध्ये शांतता आणि सौहार्द निर्माण होते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×