English

खालील विधान लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा. पश्‍चिम युरोपीय प्रदेशांतील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधान लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.

पश्‍चिम युरोपीय प्रदेशांतील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात. 

Options

  • चूक

  • बरोबर

MCQ
Correct and Rewrite
True or False
Advertisements

Solution

हे विधान चूक आहे.

दुरुस्त विधान:

पश्‍चिम युरोपीय प्रदेशांतील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: नैसर्गिक प्रदेश - स्वाध्याय [Page 167]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 6 नैसर्गिक प्रदेश
स्वाध्याय | Q १. (१) | Page 167
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×