English

खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा. घाबरू नका, कमी गुण मिळाले तरी हरकत नाही.

Advertisements

Question

खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.

घाबरू नका, कमी गुण मिळाले तरी हरकत नाही.

Options

  • समयसूचक

  • आळशी

  • प्रसंगावधानी

  • खिलाडूवृत्ती

  • घाबरट

  • कुशल

  • धैर्यशील

  • विश्वासू

MCQ
Advertisements

Solution

समयसूचक

shaalaa.com
रंगलेला सामना
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: रंगलेला सामना - स्वाध्याय [Page 22]

APPEARS IN

Balbharati Marathi Antarbharati (Composite) Standard 9 Maharashtra State Board
Chapter 7 रंगलेला सामना
स्वाध्याय | Q १. (आ) (४) | Page 22

RELATED QUESTIONS

कारण शोधा.

सुरुवातीलाच सामना रंगायला सुरुवात झाली, कारण ______


कारण शोधा.

‘पाच बाद पाहिजेत पाच !’ असे काही मुले ओरडली, कारण ______


खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.

त्याबरोबर मधल्या भिडूने त्याच्यावर एकदम झडप घालून त्याला पकडले.


खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.

सावंतने हां हां म्हणता साखळी तोडली.


खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.

सुळे आपल्या संघाकडे सफाईने निघून गेला.


खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.

दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकमेकांना मिठ्या मारल्या.


जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(1) मूर्ती लहान पण कीर्ती महान (अ) सहावीची मुले
(2) हाडापेराने मजबूत (आ) पंच
(3) जिंकणारा संघ (इ) सुळे
(4) मध्यंतरासाठी खेळ थांबवणारे (ई) सावंत

पाठातील रंगतदार सामन्याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.


संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासात खेळाचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


‘मी अनुभवलेला चुरशीचा सामना’ या विषयांवर आठ ते दहा ओळी लिहा.


Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×