Advertisements
Advertisements
Question
खालील वाक्यातील लेखननियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.
पावसाळ्यात दीशा धुसर झालेल्या असतात.
Advertisements
Solution
पावसाळ्यात दिशा धूसर झालेल्या असतात.
RELATED QUESTIONS
अचूक शब्द ओळखा:
गारहाणी/गाऱ्हाणि/गाऱ्हाणी/ग्राहाणी
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
तीने माझ्यासाठी प्रंचड कष्ट केले.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.
मानवि जीवनातले कितीतरी विसंवाद प्रतीबिंबीत झाले आहेत.
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.
चेत्रातल्या पालवीचे रूप कूठेहि मनोहर असते.
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:
पहिला दीवस सूरळीत गेला.
अचूक शब्द ओळखा.
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
लोक आता दिवाळिच्या तयारिला लागले होते.
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.
आलिकडे एक सुरेख परदेशी सीनेमा पाहिला.
खालील वाक्यातील लेखननियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.
शनीवारी दूपारी साडेबाराची वेळ होती.
